BRO Code ही काही बिअर नाही! नेमकं काय आहे ‘त्यात’ जाणून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बिअर पिणाऱ्यांच्या तोंडून एक गोष्ट ऐकली असेल, जर स्ट्रॉंग बिअर प्यायची असेल तर BRO Code प्यावी.

हे वाचलं का?

अनेक वेळा लोक एकमेकांना BRO Code पिऊन दाखवण्याचं चॅलेंज देतात.

ADVERTISEMENT

BRO Code गेल्या काही काळापासून भारतीय बाजारपेठेत चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, BRO Code मध्ये 15% असणारे अल्कोहोल आहे.

ADVERTISEMENT

बिअर समजून ती विकत घेणारे अनेकजण आहेत. तुम्हीही BRO Codeला बिअर समजत असाल तर, ती बिअर नाही हे जाणून घ्या.

BRO Codeची बाटली नीट बघितली तर, ती कार्बोनेटेड वाईन आहे असं त्यामागे स्पष्ट लिहिलेलं आहे.

यामध्ये द्राक्षाचा रस, इथाइल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइडचा समावेश असतो. तर, बीअर ही धान्यापासून बनते.

त्यामुळे BRO Code ही कार्बोनेटेड वाइन आहे हे समजून घ्यावं.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT