पुतण्यासोबत पळून गेलेल्या काकीचे 3 नवे Video व्हायरल! लव्ह बर्ड्सचे रील पाहून सर्वच चक्रावले

मुंबई तक

Aunt-Niece Love Story Viral :  बिहारच्या जमुई जिल्ह्यातील काकी-पुतण्याच्या व्हायरल लव्ह स्टोरीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या नात्याबाबत इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

Aunt-Nephew Love Story Viral
Aunt-Nephew Love Story Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ

point

अशी झाली प्रेमकहाणीची सुरुवात

point

दोघांनी बनवले रिल्स, व्हिडीओ झाले व्हायरल

Aunt-Niece Love Story Viral :  बिहारच्या जमुई जिल्ह्यातील काकी-पुतण्याच्या व्हायरल लव्ह स्टोरीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या नात्याबाबत इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली आहे. तसच नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. याचदरम्यान, दोघांच्या लव्ह स्टोरीबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. काकी आयुषीचा पती विशाल आणि पुतण्या सचिनच्या आई-वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. आयुषी पळून गेल्यानंतर विशालने गावात चहाची टपरी सुरु केली. त्यातून मिळणाऱ्या पैशात तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

पण याचदरम्यान, सचिन आणि आयुषी हैदराबादमध्ये मौजमजा करत रील बनवत असल्याचं समोर आलंय. दरम्यान, काकी-पुतण्याचे 3 नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काय आहे त्यांच्या प्रेमप्रकरणाची इनसाईड स्टोरी..जाणून घेऊयात.

हे ही वाचा >> 'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!

अशी झाली प्रेमकहाणीची सुरुवात

पटनाच्या आयुषीचं लग्न विशाल कुमारसोबत 2021 मध्ये झालं होतं. सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. पण विशालचा पुतण्या सचिनसोबत आयुषीची जवळीक वाढली. दोघांच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. विशालला पत्नीच्या अफेअरबाबत कळलं, तेव्हा वादविवाद सुरु झाले. पण आयुषीने सचिनसोबत जीवन जगण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि विशाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्यानंतर आयुषी आणि सचिन पाच दिवसांसाठी गायब झाले. गावात परतल्यानंतर त्यांनी विशालसमोरच लग्न केलं. 

हे ही वाचा >> पोलीस गेला ग्राहक बनून परदेशी तरूणीला बोलावलं रूममध्ये अन्... नागपूरमध्ये सुरू होतं आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट!

3 नवे व्हिडीओ झाले व्हायरल

लग्नानंतर आयुषीने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, ती आता तिचं आयुष्य सचिनसोबत जगेल. सचिनच्या प्रेमात पडलेल्या आयुषीने मुलालाही सोडलं होतं. त्यांची ही लव्ह स्टोरी वाऱ्यासारखी पसरली. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता त्यांचे नवे तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते रील बनवताना दिसत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp