Chinchwad Bypoll Results 2023: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव, कलाटेंची बंडखोरी भोवली
Chinchwad Bypoll Final Results: चिंचवड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप तब्बल 36 हजार 168 मतांनी विजयी. जगताप यांनी एकूण 1 लाख 35 हजार 603 मतं मिळवून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना 99 हजार 435 मतं मिळाली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या राहुल कलाटे यांना फक्त 44 हजार 112 मतं मिळाली. मात्र, […]
ADVERTISEMENT
Chinchwad Bypoll Final Results: चिंचवड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल
-
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप तब्बल 36 हजार 168 मतांनी विजयी. जगताप यांनी एकूण 1 लाख 35 हजार 603 मतं मिळवून
ADVERTISEMENT
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना 99 हजार 435 मतं मिळाली.
मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या राहुल कलाटे यांना फक्त 44 हजार 112 मतं मिळाली. मात्र, त्यांच्या याच बंडखोरीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असल्याचं आता महाविकास आघाडीकडून बोललं जातं आहे.
हे वाचलं का?
Chinchwad Bypoll results 2023: 37व्या फेरीमध्ये मिळालेली एकूण मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 1,35,434 एकूण मतं
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 99,343 एकूण मतं
ADVERTISEMENT
राहुल कलाटे (अपक्ष) – 44,082 एकूण मतं
ADVERTISEMENT
37व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 36,091 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 35व्या फेरीमध्ये मिळालेली एकूण मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 1,31,264 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 96,265 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 42,768 एकूण मतं
35व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 34,999 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 34व्या फेरीमध्ये मिळालेली एकूण मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 1,28,216 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 93,890 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 42,139 एकूण मतं
34व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 34,326 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 33व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3346 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2277 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 625 मतं
32व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 29,465 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 32व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 5006 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1950 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 736 मतं
32व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 28,396 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 31व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 4665 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2705 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 871 मतं
31व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 25,340 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 30व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3569 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1379 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 3530 मतं
30व्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 1,12,113 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 84384 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 38900 एकूण मतं
30व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 23,480 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 29व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3406 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1164 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 3182 मतं
29व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 23,431 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 28व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3189 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 929 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 2085 मतं
28व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 23,207 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 27व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 5518 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3469 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 469 मतं
27व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 20,847 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 26व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 5965 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1870 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 424 मतं
26व्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 96431 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 78853 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 29624 एकूण मतं
26व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 17,368 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 25व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 5777 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2441 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 434 मतं
25व्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 90266 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 76983 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 29200 एकूण मतं
25व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 13,273 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 24व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 4315 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3336 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 351 मतं
24व्या फेरीनंतर 979 मतांनी अश्विनी जगताप यांचं मताधिक्य वाढलं
24व्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 84489 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 74552 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 28766 एकूण मतं
Chinchwad Bypoll results 2023: 23व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 2770 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3472 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 270 मतं
23व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 8958 मतांची आघाडी. मात्र या फेरीमध्ये अश्विनी जगताप यांचं मताधिक्य 702 मतांनी घटलं आहे.
Chinchwad Bypoll results 2023: 22व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3002 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3493 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 945 मतं
22व्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 77404 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 67644 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 28145 एकूण मतं
22व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 9760 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 21व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 2861 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2702 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 339 मतं
21व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 10251 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: 20व्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 4235 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 5702 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 938 मतं
20व्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 10092 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: अठराव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3446 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2945 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 2068 मतं
अठराव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 11083 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: सतराव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3923 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3900 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1064 मतं
सतराव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 10582 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: सोळाव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 4634 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3074 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1405 मतं
सोळाव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 10559 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: पंधराव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3677 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2891 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1897 मतं
पंधराव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 9099 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: चौदाव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 2919 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2793 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 793 मतं
चौदाव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 8323 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: तेराव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3649 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3635 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1027 मतं
तेराव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 8196 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: बाराव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 2753 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3135 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 899 मतं
बाराव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 8182 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: अकराव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3820 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2682 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 789 मतं
अकराव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 7564 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: दहाव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3649 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2589 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 742 मतं
दहाव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 7516 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: नवव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3559 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2122 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 654 मतं
नवव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 6374 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: आठव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3602 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2764 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1052 मतं
आठव्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 28020 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 23083 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 9291 एकूण मतं
आठव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 4929 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: सातव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3888 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3108 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1097 मतं
सातव्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 24417 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 20318 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 8239 एकूण मतं
सातव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 4099 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: सहाव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 4007 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3635 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 2141 मतं
सहाव्या फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप (भाजप) – 20529 एकूण मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 17210 एकूण मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 7141 एकूण मतं
सहाव्या फेरीनंतर एकूण मतमोजणीत अश्विनी जगतापांकडे 3241 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: पाचव्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3350 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2811 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1167 मतं
पाचव्या फेरीनंतर अश्विनी जगताप एकूण 2979 मतांनी आघाडीवर
Chinchwad Bypoll results 2023: चौथ्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 2775 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2159 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1058 मतं
चौथी फेरीअखेर एकूण मतदान
-
अश्विनी जगताप:-13932
-
नाना काटे:-12832
-
राहुल कलाटे:-4599
चौथ्या फेरीनंतर अश्विनी जगताप एकूण 2947 मतांनी आघाडीवर
Chinchwad Bypoll results 2023: तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 7996 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 7349 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 3046 मतं
तिसऱ्या फेरीपर्यंत झालेली एकूण मतमोजणी
-
अश्विनी जगताप- 16522
-
नाना काटे- 13575
-
राहुल कलाटे-5000
आतापर्यंत झालेल्या एकूण मतमोजणीत अश्विनी जगतापांकडे 676 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: दुसरी फेरी
-
अश्विनी जगताप (भाजप) – 3829 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3602 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1372 मतं
दुसऱ्या फेरीत अश्विनी जगताप यांना 227 मतांची आघाडी
आतापर्यंत झालेली एकूण मतमोजणी
-
अश्विनी जगताप- 7996
-
नाना काटे- 7349
-
राहुल कलाटे-3046
आतापर्यंत झालेल्या एकूण मतमोजणीत अश्विनी जगतापांकडे 676 मतांची आघाडी
Chinchwad Bypoll results 2023: पहिली फेरी
-
अश्विनी जगताप (भाजप) – 4167 मतं
-
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3648 मतं
-
राहुल कलाटे (अपक्ष) – 1674 मतं
भाजपच्या अश्विनी जगताप या 519 मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप पोस्टल मतदानात आघाडी
चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी पोस्टल मतदानात आघाडी घेतली आहे. पोस्टल मतदानात अश्विनी जगताप यांना 4053 मतं मिळाली आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 3604 पोस्टल मतं आणि अपक्ष राहुल कलाटेंना 1273 मतं मिळाली आहेत. त्यामुळे पोस्टल मतदानात अश्विनी जगताप या साधारण 400 मतांनी आघाडीवर आहे.
पोटनिवडणूक निकाल 2023: चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात
चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी चिंचवडमधील थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होत आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतांची मोजणी सुरू असून, त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होणार आहे.
चिंचवड पोटनिवडणूक निकाल : 50 टक्के मतदारांचंच मतदान
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 2 लाख 87 हजार 145 मतदरांनीच मतदानाचा अधिकार बजावला.
चिंचवडमध्ये 3 लाख 2 हजार 974 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 57 हजार 820 मतदारांनी मतदान केलं. 2 लाख 65 हजार 974 महिला मतदार आहेत, त्यापैकी 1 लाख 29 हजार 321 महिला मतदारांनीच मतदानाचा अधिकार बजावला.
52.1 टक्के पुरुष मतदारांनी, तर 48.62 महिला मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झालं आहे.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असून कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी थेरगाव येथील कामगारभवना शेजारील मोकळ्या जागेत वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल. मतमोजणी सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
चिंचवड पोटनिवडणूक निकाल : मतमोजणीच्या होणार 38 फेऱ्या
मतमोजणी गुरुवारी (2 मार्च) रोजी सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.
Chinchwad Bypolls results 2023 Live Updates : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचंड प्रतिष्ठेच्या केलेल्या, संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं. भाजपकडून अश्विनी जगताप, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे मैदानात आहेत. या निवडणुकीत लक्ष आहे ते राहुल कलाटे यांच्याकडे. त्यामुळे चिंचवडच्या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. (Chinchwad Bypolls Results 2023 Breaking news)
kasba peth bypoll results 2023 live updates : रासने की धंगेकर… गुलाल कुणाचा?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT