IND-PAK : तुम्ही वापरत असलेल्या या गोष्टी येतात पाकिस्तानातून, जाणून घ्या कोणत्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी संघर्ष करावा लागतोय.

हे वाचलं का?

पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे तो आयात करू शकत नाहीये.

ADVERTISEMENT

पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

ADVERTISEMENT

पण तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तानातून अनेक गोष्टी भारतात येतात. यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश आहे.

पाकिस्तान ही फळांची मोठी बाजारपेठ असून, ते काश्मीरमार्गे दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचते.

बिनानी सिमेंट, जे भारतात विकले जाते, ते पाकिस्तानमध्ये तयार होते.

उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या मिठापासून दगड आणि चुनाही पाकिस्तानातून येतो.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाणारी मुलतानी मातीही पाकिस्तानातून भारतात येते.

भारत पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात चामड्याच्या वस्तू आयात करतो, ज्याचा वापर देशभर केला जातो.

पाकिस्तान भारताला नॉन ऑरगॅनिक रसायने आणि धातू संयुगे निर्यात करतो.

पाकिस्तान भारताला मोठ्या प्रमाणात कापूस, तांबे आणि स्टीलचा पुरवठा करतो.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT