Kia ची आलिशान 7-सीटर SUV कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Kia India ने आपली नवी 7-सीटर एसयूव्ही कार Kia Carens ची झलक दाखवली आहे.

हे वाचलं का?

Kia Carens चा एक्सटीरियर लूक हा खूपच बोल्ड आहे.

ADVERTISEMENT

कंपनीने याचं डिझाइन अपोझिट्स युनायटेड फिलोसॉफीवर बेस्ड आहे.

ADVERTISEMENT

फ्रंट ग्रिलच्या वरच्या भागात आणि लोअर बंपरवर क्रोम फिनिश देण्यात आलं आहे.

कारचा लूक अगदीच टायगर फेसप्रमाणे देण्यात आला आहे.

Kia Carens ला डिझाइन करताना कंपनीने फॅमिलीचा विचार करुन ही कार बनवली आहे.

Kia Carens मध्ये क्रिस्टल कट अलॉय व्हील लावण्यात आलं आहे.

क्राऊन ज्वॅल हेडलॅम्प, स्टमॅप डीआरएल, स्टारमॅप एलईडी टेल लॅम्प, ब्लॅक प्रीमियम ग्लॉस कलरची रिअर स्कीड प्लेट यामुळे या कारचा अनोखा लूक पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT