एक होते… Prince Philip

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

प्रिन्स फिलिप यांचं आज वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं. महाराणी एलिझाबेथ (दुसरी) यांचे ते पती होते

हे वाचलं का?

प्रिन्स फिलिप आणि एलिझाबेथ यांचा विवाह 1947 मध्ये झाला होता, या दोघांची प्रेमकहाणी मोठी रंजक होती

ADVERTISEMENT

नोव्हेंबर 2020 या महिन्यात या शाही जोडप्याने त्यांच्या लग्नाचा 73 वा वाढदिवस साजरा केला

ADVERTISEMENT

प्रिन्स फिलिप हे आपल्या आई वडिलांपासून जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचा बहुतांश वेळ दक्षिण फ्रान्समध्ये घालवला

शाही जोडप्याने 1948 मध्ये अपत्याला जन्म दिला. ज्यांचं नाव ठेवण्यात आलं चार्ल्स. तर 1950 मध्ये या दोघांनी मुलीला जन्म दिला तिचं नाव ठेवण्यात आलं एने.

फिलिप यांनी राज घराण्याला आधुनिक रूप देण्याचा पूर्ण प्रयत्न त्या काळात केला

1956 मध्ये ड्युक ऑफ एडिनबरा अवॉर्ड योजनेची घोषणा त्यांनी केली.. ज्यामुळे लाखो युवकांना आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन लाभला.

प्रिन्स फिलिप यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांची धोरणं, त्यांचे विचार या सगळ्याची भुरळ ब्रिटनच्या युवकांना पडली होती

एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी महाराणी म्हणून पद सांभाळताच एक शाही फर्मान काढलं, ज्यानुसार राणीनंतर म्हणजेच त्यांच्यानंतर सर्वात उच्च स्थान हे प्रिन्स फिलिप यांचं असेल. मात्र प्रिन्स फिलिप यांना कोणतीही संविधानिक जबाबदारी देण्यात आली नव्हती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT