विठ्ठल-रूक्मिणीचा विवाह सोहळा! अवघी सजली पंढरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पंढरपूरमध्ये आज रूक्मिणीमातेचं सजवलेलं रूप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विवाह सोहळ्यानिमित्त लाडक्या विठूरायाला खास पोशाख

ADVERTISEMENT

परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणी यांचा विवाहसोहळा आज होणार आहे

ADVERTISEMENT

रूक्मिणी मातेचं मनोहारी रूप

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला खास सजावट

रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला करण्यात आलेली खास सजावट

विवाह मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे.

कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे .

    follow whatsapp

    ADVERTISEMENT