XUV700: जबरदस्त फीचर्स असलेली महिंद्राची नवी SUV
महिंद्रा XUV700 या कारची अनेक जण वाट पाहत होते. आता या कारची चर्चा देखील सुरु आहे. Mahindra XUV700 SUV 5-सीटर आणि 7-सीटर या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही कार Zip, Zap आणि Zoom यासारख्या ड्रायव्हिंग मोड्सने सज्ज आहे. या कारमध्ये 10.25 इंचीचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलं आहे. टचस्क्रीन अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले नेव्हिगेशन […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महिंद्रा XUV700 या कारची अनेक जण वाट पाहत होते. आता या कारची चर्चा देखील सुरु आहे.
Mahindra XUV700 SUV 5-सीटर आणि 7-सीटर या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
हे वाचलं का?
ही कार Zip, Zap आणि Zoom यासारख्या ड्रायव्हिंग मोड्सने सज्ज आहे.
या कारमध्ये 10.25 इंचीचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
टचस्क्रीन अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले नेव्हिगेशन देखील देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
यामध्ये कनेक्टेड कार टेक, पॅनोरमिक सनरुफ आणि एक प्रीमियम सोनी-पावर्ड साउंड सिस्टम देण्यात आलं आहे.
यामध्ये स्मार्ट डोअर हँडल्स, व्हॉईस कमांड, 3D साउंड सिस्टम यासारखे फीचर देण्यात आले आहेत.
7-सीटर SUV मध्ये एअर प्युरीफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखे फीचर देण्यात आले आहेत.
या कारमध्ये नव्या ब्लॅक ग्रिलसह लांब व्हर्टिकल क्रोम स्लेट्स देण्यात आलं आहे.
महिंद्राची ही कार पेट्रोलसह डिझेल व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध आहे.
Mahindra XUV700 SUV 7 सीटर कारची किंमत 16 लाखांपासून सुरु होऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT