IAS-IPS Transfer: शिंदे सरकारकडून IAS-IPS च्या बदल्या, तुमच्या जिल्ह्यात नेमका कोणता अधिकारी?

ADVERTISEMENT

Transfers of 44 IAS and 17 IPS officers in the state by Shinde Government
Transfers of 44 IAS and 17 IPS officers in the state by Shinde Government
social share
google news

Maharashtra Police Officer Transfers : लोकसभा निवडणुकीआधीच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या (Senior Police Officer) बदल्या करण्यात आल्या आहेत. सरकारकडून भारतीय पोलीस सेवा (Indian Police Service) आणि राज्य पोलीस सेवेतील 44 तर 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले असून अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असलेल अमितेश कुमार हे आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत. तर नागपूरच्या पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची नक्षल विरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त, सिंघल यांच्याकडे नागपूरची जबाबदारी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त, सिंघल यांच्याकडे नागपूरची जबाबदारी

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त, सिंघल यांच्याकडे नागपूरची जबाबदारी

ADVERTISEMENT

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त, सिंघल यांच्याकडे नागपूरची जबाबदारी

ADVERTISEMENT

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त, सिंघल यांच्याकडे नागपूरची जबाबदारी

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त, सिंघल यांच्याकडे नागपूरची जबाबदारी

सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या

मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अजय कुमार बन्सल यांची आता जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. शिंदे सरकारने बुधवार 1 जानेवारी रोजी 17 सनदी अधिकाऱ्यांची बदली केली असून त्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये संजय एल. यादव यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेंद्र क्षीरसागर यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत.

बदली झालेले सनदी अधिकारी

1. नितीन पाटील (IAS:MH:2007) : विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अभय महाजन (IAS:MH:2007): सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. संजय एल. यादव (IAS:MH:2009) :सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

4. राहुल रेखावार, (IAS:MH:2011): जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

5. राजेंद्र क्षीरसागर (IAS:MH:2011) : जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

6. अमोल येडगे, (IAS:MH:2014): संचालक, महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आले आहे.

7. मनुज जिंदाल (IAS:MH:2017) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

8. भाग्यश्री विसपुते (IAS:MH:2017) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपट्टी संभाजी नगर

9. अवश्यंत पांडा (IAS:MH:2017) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. वैभव वाघमारे (IAS:MH:2019) : प्रकल्प अधिकारी, ITDP, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

11. संजीता महापात्रा (IAS:MH:2020) : प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. मंदार पत्की (IAS:MH:2020) : प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

13. मकरंद देशमुख (IAS:MH:2020) : सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. नतिशा माथूर (IAS:MH:2020) : संवर्ग गुजरातला महाराष्ट्रात बदलून प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.

15. मानसी (IAS:MH:2021) : सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली.

16. पुलकित सिंह (IAS:MH:2021): सहाय्यक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकारी, ITDP, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक

17. करिश्मा नायर (IAS:MH:2021) : सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, जव्हार आणि सहायक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT