YouTube चा कारभार भारतीयाच्या हाती, नवे CEO नील मोहन कोण?
भारतीय वंशाचे नील मोहन हे टेक उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी YouTube चे नवीन सीईओ होण्यापूर्वी ते मुख्य उत्पादन अधिकारी होते. मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली, जिथे ते आर्जे मिलर स्कॉलर (टॉप 10 मेरिट होल्डर) होते. त्यांनी 2005 मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भारतीय वंशाचे नील मोहन हे टेक उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी YouTube चे नवीन सीईओ होण्यापूर्वी ते मुख्य उत्पादन अधिकारी होते.
हे वाचलं का?
मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली, जिथे ते आर्जे मिलर स्कॉलर (टॉप 10 मेरिट होल्डर) होते.
ADVERTISEMENT
त्यांनी 2005 मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आणि 1996 मध्ये Accenture मधून त्यांच्या करिअरला सुरुवात केलेली.
ADVERTISEMENT
त्यानंतर ते NetGravity नावाच्या स्टार्टअपमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांनी DoubleClick अॅडव्हर्टायझिंग विकत घेतलं.
2007 मध्ये, DoubleClick Google ने विकत घेतले आणि ते Google च्या वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले.
मोहन यांनी Google AdSense प्रोजेक्टमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, जे आज जगातील सर्वात यशस्वी जाहिरात प्लॅटफॉर्म आहे.
एकेकाळी त्यांना Twitter कडून मोठी ऑफरही देण्यात आली होती पण Google ने त्यांना $100 मिलियन डॉलर बोनस देऊन आपल्याच कंपनीत कायम ठेवलं.
मोहन हे 2015 मध्ये YouTube मध्ये रुजू झाले आणि आता त्यांनी यूट्यूबचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT