Anna Bansode: Ajit Pawar यांच्या शपथविधीला हजर असलेले आमदार बंडाबद्दल काय म्हणाले?| Pimpri Chinchwad

मुंबई तक

ADVERTISEMENT

Anna Bansode on Ajit Pawar and ncp crisis, Pimpri Chinchwad

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या शपथविधीचे साक्षीदार, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी 2024 मध्ये अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजित पवारांचा गट सक्रिय झाला असल्याचं म्हटलं आहे. 2024 मध्ये विधानसभेत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असल्याचं अण्णा बनसोडे यांनी सांगितलं आहे. नुकताच झालेल्या शपथविधीची शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना पूर्वकल्पना नव्हती असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यासाठी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ….

Anna Bansode on Ajit Pawar and ncp crisis, Pimpri Chinchwad

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT