'Anil Deshmukh यांच्या अनेक क्लिप माझ्याकडे', फडणवीसांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर श्याम मानव यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यावर श्याम मानव म्हणतात की, 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून अफिडेव्हीट पाठवले होते. या आरोपांवर अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आणि जे सत्य आहे ते सांगितले आहे. फडणवीस यांनी या आरोपांचे खंडन करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.