रोहिणी खडसेंना महिला प्रदेशाध्यक्ष करुन शरद पवारांनी काय साधलं?
शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतर पक्ष पुन्हा उभारायला सुरुवात केली आहे. पवारांनी रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी दिली असून त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष केलं आहे.

ADVERTISEMENT
रोहिणी खडसेंना महिला प्रदेशाध्यक्ष करुन शरद पवारांनी काय साधलं?