आदिती तटकरे यांच्यावरील टीकेवरुन चाकणकरांनी गोगावलेंना चांगलंच सुनावलं
रायगडच्या पालकमंत्री पदावरुन वाद सुरु असताना भरत गोगावले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावर आता रुपाली चाकणकर यांनी गोगावले यांचा चांगलाच समाचार घेतला

आदिती तटकरे यांच्यावरील टीकेवरुन चाकणकरांनी गोगावलेंना चांगलंच सुनावलं