शिवसेना कोणाची, पक्षाचे अधिकार कोणाकडे, या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे, या सगळ्यात उल्हास बापट यांनी आपलं मत मांडलं आहे.