हजारो महिलांची अथर्वशीर्ष पठणासाठी हजेरी, परदेशी पाहुणे गणेशोत्सवाबाबत काय म्हणाले?
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो महिलांनी दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्वशीर्ष पठण केलं. यावेळी परदेशी पाहुण्यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

ADVERTISEMENT