Devendra Fadnavis यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांना मिळाल्यानंतर शरद पवारांना काय लगावला टोला? | Election Commission
अजित पवारांना राष्ट्रवादी मिळताच फडणवीस बोलून गेले
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis
राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिला असून अजित पवार यांना मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना नेमका काय टोला लगावला?
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT