Rajasthan Exit Poll 2023: राजस्थानचा Poll of Polls, कोणत्या चॅनलचा काय अंदाज

रोहित गोळे

ADVERTISEMENT

rajasthan exit poll 2023 poll of polls of rajasthan who did the people vote for bjp or congress
rajasthan exit poll 2023 poll of polls of rajasthan who did the people vote for bjp or congress
social share
google news

Rajasthan Assembly Election Poll Of Polls Exit Poll 2023: लोकसभा निवडणुकांआधी पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींपैकी राजस्थान हे अत्यंत महत्त्वाचं असं राज्य आहे. राज्यस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अत्यंत अटीतटीची लढाई असल्याचं एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत मिळेल. त्यामुळे ते सत्ता स्थापन करू शकतात.

ADVERTISEMENT

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 9 ते 18 जागा मिळतील

पाहा काय आहे राजस्थानचा Poll of Polls

इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?

  • News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 100-122 जागा मिळतील. तर काँग्रेसला 62 ते 85 जागा आणि इतरांना 14 ते 15 जागा मिळतील.

हे वाचलं का?

  • टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 108-128 जागा मिळतील. तर काँग्रेसला 56 ते 72 जागा आणि इतरांना 13 ते 21 जागा मिळतील.

  • PMARQच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 105-125 जागा मिळतील. तर काँग्रेसला 69 ते 81 जागा आणि इतरांना 05 ते 15 जागा मिळतील.
  • rajasthan exit poll 2023 poll of polls of rajasthan who did the people vote for bjp or congress
    काय आहे राजस्थानचा Poll of Polls

     

    ADVERTISEMENT

    • ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 60 जागा मिळतील. तर काँग्रेसला 137 जागा आणि इतरांना 02 जागा मिळतील.

    ADVERTISEMENT

  • Tv9- Polstratच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 100-110 जागा मिळतील. तर काँग्रेसला 90 ते 100 जागा आणि इतरांना 05 ते 15 जागा मिळतील.
  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT