क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात गुन्हा दाखल - Mumbai Tak - fir registered against yuvraj singh in haryana over casteist remark during instagram live chat from 2020 - MumbaiTAK
स्पोर्ट्स

क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात गुन्हा दाखल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल गेला आहे. २०२० मध्ये इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान दलित समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप युवराजवर ठेवण्यात आला आहे. हरियाणामधील हिसार येथील हन्सी पोलीस ठाण्यात युवराजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसीच्या १५३, १५३ ए, २९५, ५०५ अंतर्गत हिसार येथील एका वकिलाने युवराजविरोधात तक्रार दाखल केली आहे. […]

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल गेला आहे. २०२० मध्ये इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान दलित समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप युवराजवर ठेवण्यात आला आहे. हरियाणामधील हिसार येथील हन्सी पोलीस ठाण्यात युवराजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आयपीसीच्या १५३, १५३ ए, २९५, ५०५ अंतर्गत हिसार येथील एका वकिलाने युवराजविरोधात तक्रार दाखल केली आहे. २०२० मध्ये कोरोना लॉकडाउन काळात युवराज सिंह भारताचा ओपनर रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये गप्पा मारत होता. या गप्पांदरम्यान युवराजने बोलत असताना दलित समाजाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. सोशल मीडियावर युवराजची ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली होती.

ट्विटरवरुन माफी मागताना युवराजने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं सांगितलं होतं. पण एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने जर माझ्या वक्तव्याने कोणाच्याही भावना दुखावला असतील तर मी माफी मागतो असं युवराजने म्हटलं होतं. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 5 =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे