IPL 2022 : दुसऱ्या सामन्यात मुंबईला सापडेला का विजयी सूर?
IPL च्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हाराकिरीने विजय हातातून निसटला. मुंबईचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्ससोबत दोन एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे. मुंबई इंडियन्सचा ICON खेळाडू नवोदीत खेळाडूंना मार्गदर्शन करताना… मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि सचिन तेंडुलकर संघाच्या सरावसत्रादरम्यान चर्चा करताना… सचिन तेंडुलकर अनमोलप्रीत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
IPL च्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हाराकिरीने विजय हातातून निसटला.
हे वाचलं का?
मुंबईचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्ससोबत दोन एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सचा ICON खेळाडू नवोदीत खेळाडूंना मार्गदर्शन करताना…
ADVERTISEMENT
मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि सचिन तेंडुलकर संघाच्या सरावसत्रादरम्यान चर्चा करताना…
सचिन तेंडुलकर अनमोलप्रीत सिंगला सल्ला देताना…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT