Smriti Mandhana: भावामुळे क्रिकेटर बनण्याचं पाहिलं स्वप्न… असा आहे ‘नॅशनल क्रश’ पर्यंतचा प्रवास
सध्या महिला क्रिकेटमधील भारताची सर्वोत्तम फलंदाज म्हणून स्मृती मंधानाचं नाव घेतलं जातं. स्मृती मंधानाने कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तीन प्रकारच्या सामन्यात भारताचं उत्तम प्रतिनिधित्व केलं आहे. 26 वर्षीय स्मृती मंधाना इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. यावर तिचे स्टायलिश फोटो ती शेअर करत असते. स्मृती मंधानाने एप्रिल 2013 मध्ये पहिला एकदिवसीय आणि पहिला T20 सामना खेळला. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सध्या महिला क्रिकेटमधील भारताची सर्वोत्तम फलंदाज म्हणून स्मृती मंधानाचं नाव घेतलं जातं.
हे वाचलं का?
स्मृती मंधानाने कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तीन प्रकारच्या सामन्यात भारताचं उत्तम प्रतिनिधित्व केलं आहे.
ADVERTISEMENT
26 वर्षीय स्मृती मंधाना इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. यावर तिचे स्टायलिश फोटो ती शेअर करत असते.
ADVERTISEMENT
स्मृती मंधानाने एप्रिल 2013 मध्ये पहिला एकदिवसीय आणि पहिला T20 सामना खेळला.
नंतर, 2014 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
स्मृतीची क्रिकेट क्षेत्रातील पदार्पणाची कहाणी रंजक आहे. तिला एक श्रवण नावाचा भाऊ आहे. तो क्रिकेट खेळायचा.
भावाला पाहून स्मृतीनेही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. श्रवणने महाराष्ट्रात एज ग्रुपमधील बरेच सामने खेळले आहेत.
भावाला पाहून स्मृती मानधनाने क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला. तिचं नाव जगातील सर्वात सुंदर खेळाडूंमध्ये घेतलं जातं.
स्मृतीच्या सौंदर्यासाठी तिला भारतात ‘नॅशनल क्रश’ असंही म्हटलं जातं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT