Virat Kohli, IND vs AUS: कोहली ‘त्या’ विक्रमापासून फक्त 191 धावा दूर
अहमदाबाद कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावत जबरदस्त खेळी केली. आता कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आणखी एक कामगिरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने 191 धावा केल्या, तर तो वनडे सामन्यांमध्ये 13,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरेल. वनडे मालिकेत मोठी कामगिरी करणारे इतर चार फलंदाज कोण? जाणून घेऊयात. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 445 […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अहमदाबाद कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावत जबरदस्त खेळी केली.
हे वाचलं का?
आता कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आणखी एक कामगिरी करण्याची संधी आहे.
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने 191 धावा केल्या, तर तो वनडे सामन्यांमध्ये 13,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरेल.
ADVERTISEMENT
वनडे मालिकेत मोठी कामगिरी करणारे इतर चार फलंदाज कोण? जाणून घेऊयात.
श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 445 वनडे सामन्यांमध्ये 32.36 च्या सरासरीने 13,430 धावा केल्या. ज्यामध्ये 28 शतक, 68 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 375 वनडे सामन्यांमध्ये 42.03 च्या सरासरीने 13,704 धावा केल्या. ज्यामध्ये 30 शतक आणि 82 अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 404 वनडे सामन्यांमध्ये 41.98 च्या सरासरीने 14,234 धावा केल्या. ज्यामध्ये 25 शतके आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या. ज्यामध्ये 49 शतक आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडेतील सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी कोहलीला आणखी तीन शतकांची गरज आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT