Photo Credit; instagram

Arrow

खराब नेटवर्कमध्येही क्लिअर व्हॉइस कॉल करण्यासाठी फक्त 'हे' उपाय करा...

Photo Credit; instagram

Arrow

फोन कॉल करताना आवाजाची क्वॉलिटी सर्वात महत्त्वाची आहे. खराब नेटवर्कमुळे अनेकदा लोकांना फोनवर नीट बोलता येत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

पण एक सोपी ट्रिक आहे, ज्यानंतर यूजर्स खराब नेटवर्क एरियामध्येही चांगला व्हॉइस कॉल करू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

या समस्येवर मात करण्यासाठी, अँड्ऱॉइड आणि आयफोन यूजर्सना एक विशेष फिचर मिळेल. हे फिचर फक्त अॅक्टिव्ह करणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे फिचर म्हणजे वाय-फाय कॉलिंग आहे. त्याच्या मदतीने, खराब नेटवर्कमध्येही व्हॉईस कॉल करता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

नावाप्रमाणेच, यूजर्सना वायफाय कॉलिंग फिचर वापरण्यासाठी वायफायची आवश्यकता असेल. 

Photo Credit; instagram

Arrow

वाय-फाय कॉलिंग फिचर वापरण्यासाठी दूरसंचार कंपनीचा सपोर्ट आवश्यक आहे. तसंच, फोनमध्येही त्याचा सपोर्ट असला पाहिजे. Jio आणि Airtel ही सुविधा देतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ही सेवा अॅक्टिव्ह करण्यासाठी, यूजर्सना मोबाइल सेटिंग्जमध्ये जावे लागेल, जिथे त्यांना नेटवर्क आणि इंटरनेटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर, यूजर्सना वायफाय प्रिफेंसेसचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर अॅडव्हान्स पर्यायावर जा. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर वायफाय कॉलिंगचे फिचर इनेबल करावे लागेल. वेगवेगळ्या फोनच्या यूजर इंटरफेसमध्ये या फिचर्सना वेगवेगळी नावं असू शकतात हे लक्षात ठेवा. अनेक फोनमध्ये शॉर्टकटही असतात.

National Animal : वाघ नव्हे तर 'हा' होता भारताचा राष्ट्रीय प्राणी, कधी झाला बदल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा