Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा...

Photo Credit; instagram

Arrow

जर नवीन आयफोन घ्यायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. या ऑफर्सचा लाभ जवळपास प्रत्येक फोनवर मिळेल. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 Pro खरेदी करायचा आहे? ज्याची 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,34,900 रुपये आहे. हा फोन 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सर्वात आधी तुम्हाला iPhone 15 Pro वर उपलब्ध असलेल्या क्रेडिट कार्ड ऑफरचा लाभ घ्यावा लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

या फोनवर HDFC बँकेच्या कार्डवर 6000 रुपयांपर्यंत सूट मिळते. त्यानंतर फोनची किंमत 1,28,900 रुपये होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्याकडे जीएसटी क्रमांक असेल तर तो नक्की वापरा. त्याच्या मदतीने तुम्ही फोन खरेदी करताना 18 टक्के जीएसटी वाचवू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

म्हणजे, तुम्ही हा फोन 18 टक्के कमी किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही iPhone 14 Pro Max एक्सचेंज केल्यास तुम्हाला 70 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. या सर्व ऑफर्सनंतर आयफोनची किंमत लक्षणीय कमी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

या सवलतींमुळे जवळपास 40 हजार रुपये किंवा त्याहूनही कमी किंमतीत तुम्ही iPhone 15 Pro खरेदी करू शकता.

Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला

पुढील वेब स्टोरी