Photo Credit; instagram

Arrow

पुरी तळताना तेल भरते? 'या' सोप्या टिप्स करा फॉलो...

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा एखादा खास प्रसंग असतो त्यावेळी घरात नक्कीच पुऱ्या बनवल्या जातात. तसेच, भाजीबरोबर पुरी खूप छान लागते.

Photo Credit; instagram

Arrow

कधी कधी पुरी तळताना त्यात तेल भरते त्यामुळे पुरी खूप तेलकट होते.

Photo Credit; instagram

Arrow

जर पुरी जास्त तेलकट होऊ द्यायची नसेल तर, त्या बनवताना काही सोप्या टिप्स आहेत ज्या फॉलो करून तेलकटपणा टाळता येईस.

Photo Credit; instagram

Arrow

पुरीचे पीठ नेहमी घट्ट मळून घ्या. जर पीठ मऊ असेल तर तेल भरण्याची शक्यता जास्त असते.

Photo Credit; instagram

Arrow

पीठ मळून घेतल्यानंतर ते काही वेळ घट्ट होण्यासाठी ठेवले जाते परंतु तसे करणे टाळा. त्या पिठाच्या पुऱ्या ताबडतोब बनवा.

Photo Credit; instagram

Arrow

पुरी तळण्यासाठी तेलाच्या तापमानाकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की तेल जास्त गरम किंवा खूप थंड नसावे कारण मंद आचेवर तेल पुरीत भरते.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच जर तुम्ही पुरी खूप गरम तेलात तळली तर तुमची पुरी वरून काळी पडेल आणि आतून कच्ची राहील.

Photo Credit; instagram

Arrow

पुरी नेहमी मध्यम आचेवर तळण्याचा प्रयत्न करा.

अपयशामुळे हतबल झालात? 'या' सवयी तर जबाबदार नाहीत ना?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा