Twitter VS Threads : ट्विटरला टक्कर देणारं मेटाचं थ्रेड्स आहे तरी काय?
Photo Credit; instagram
Meta उद्या त्याचे नवीन अॅप Threads लाँच करू शकते. त्याची स्पर्धा ट्विटरशी असेल.
Photo Credit; instagram
थ्रेड्स अॅपलच्या अॅप स्टोअरवर Instagram अॅप म्हणून लिस्टेड आहेत. त्यात अॅपचे आयकॉन आणि लेआउटचे स्क्रीनशॉट्स पाहता येतील.
Photo Credit; instagram
हे इंस्टाग्रामचे टेक्स्ट आधारित कन्वर्सेशन अॅप आहे. या अॅपवर, यूजर आणि कम्यूनिटी एखाद्या विषयावर बोलू शकतात. तसंच उद्याचा ट्रेंड काय असेल, याचीही माहिती मिळेल.
Photo Credit; instagram
Insta ID थ्रेड्स लॉग इन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यासह, इंस्टा फॉलोअर्स थ्रेडवर देखील फॉलो करण्यास सक्षम असतील.
Photo Credit; instagram
थ्रेड्स यूजर इंटरफेस अॅपल स्टोअरवर लिस्टेड केलेल्या फोटोवरून समजतो.
Photo Credit; instagram
थ्रेड्सच्या पोस्टची डिझाईन ट्वीटसारखी आहे. यामध्ये ट्वीट, कमेंट आणि शेअरचा ऑप्शन दिलेला आहे.
Photo Credit; instagram
ट्विटरवर ट्वीट व्ह्यू लिमिट आहे. पण, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीमध्ये थ्रेड्सवर कोणत्याही मर्यादेची माहिती दिलेली नाही.
Photo Credit; instagram
ट्विटरवर पेड ब्लू टिक उपलब्ध आहे, तर थ्रेड्सवर ब्लू टिक मिळण्याची प्रक्रिया काय असेल याबद्दल कोणतीही माहिती नाही.
शरद पवारांच्या राजकारणाला 'या' घटनांनी दिली कलाटणी