Astrology : शनी आणि केतूचा विशेष योग, 'या' राशींचे भाग्य उजळणार

मुंबई तक

• 12:19 PM • 28 May 2026

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात स्थित असतात, जेव्हा षडाष्टक योग निर्माण होतो. सध्या, शनि आणि केतूच्या यांच्यात अशीच युती, 25 नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहणार आहे. जाणून घ्या एकूण राशींचं भविष्य. 

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात स्थित असतात, जेव्हा षडाष्टक योग निर्माण होतो. सध्या, शनि आणि केतूच्या यांच्यात अशीच युती, 25 नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहणार आहे. जाणून घ्या एकूण राशींचं भविष्य. 
 

Astrology

2/5

मेष 

मेष राशासाठी. हा काळ बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मालमत्ता, वाहने. गुंतवणूक किंवा रखडलेल्या प्रकल्पांशी संबंधित बाबीत प्रगतीची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच वाढलेला आत्मविश्वास आणि धैर्य यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. 
 

Astrology

3/5

मिथुन

मिथुन राशीसाठी हा योग आव्हानात्मक परिस्थितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. न्यायालयीन खटले, कायदेशीर वाद किंवा शासकीय बाबींत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्याही होऊ शकतात. 
 

Astrology

4/5

तूळ 

तूळ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरी बदलणाऱ्यांना चांगलं वेतन किंवा नवीन नोकरीची संधी आहे. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळवण्याची शक्यता आहे, एकूण खर्चात वाढ होण्याची देखील अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

धनु 

धनु राशीच्या व्यक्तींसाठी ही शनि-केतू युती व्यवसाय आणि व्यापारात प्रगती दर्शवते. नवीन व्यावसायिक सौदे, विस्तार आणि भागीदारीतून नफा मिळवण्याची अधिक संधी निर्माण होऊ शकते. 
 

हे वाचलं का?