ग्रह-नक्षत्रांचा अनुकूल संयोग, बहुतांश राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार

मुंबई तक

• 01:01 PM • 26 Apr 2026

Astrology : आज रविवारी ग्रह-नक्षत्रांच्या अनुकूल संयोगामुळे बहुतांश राशींसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. काही राशींनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तर काही राशींना आर्थिक फायदा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या एकूण राशीनुसार माहिती... 

follow google news
Astrology

1/5

आज रविवारी ग्रह-नक्षत्रांच्या अनुकूल संयोगामुळे बहुतांश राशींसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. काही राशींनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तर काही राशींना आर्थिक फायदा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या एकूण राशीनुसार माहिती... 
 

Astrology

2/5

मेष 

मेष राशीसाठी आजचा दिवस करिअरसाठी उत्तम आहे. नवीन प्रकल्प किंवा जॉबच्या संधी निर्माण होऊ शकतात. प्रेम जीवनात रोमँटिक क्षण येतील. आरोग्य चांगले राहतील, तसेच अधिकचा व्यायाम टाळावा. तसेच आर्थिकदृष्ट्या परिस्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

वृश्चिक 

वृश्चिक राशीतील लोकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावे, करिअरसाठी कठीण निर्णय घ्यावा, प्रेमात प्रामाणिकपणा ठेवावा. आर्थिक फायदा होईल, तसेच आरोग्य चांगले ठेवावे. 
 

Astrology

4/5

कुंभ

कुंभ राशीतील लोकांच्या कामात सर्जनशीलतेला यश मिळणार आहे. नवीन कल्पना यशस्वी ठरतील, प्रेमात आकर्षण वाढेल, आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येतील.
 

Astrology

5/5

वृषभ 

वृषभ राशातील कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंददायी ठरेल, आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी. प्रेमात गैरसमज होऊ शकतो, स्पष्ट बोलणे उत्तम. आरोग्य सामान्य, पण पचनसंस्थेची काळजी घ्यावी. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp