Astrology : शनि देवाच्या उदयामुळे 'या' राशीचे भाग्य उजळण्याची शक्यता

मुंबई तक

• 01:21 PM • 08 Apr 2026

Astrology : शुभ कार्यांवरील बंदी उठवली जाणार आणि ग्रहांच्या स्थितीत बदालांमुळे काही राशींतील लोकांचे भाग्य उजळण्याची अधिक शक्यता आहे. 

Google CTA
Astrology

1/4

सूर्य ग्रह हा मीन राशी सोडून मेष राशीत 14 एप्रिल 2026 रोजी प्रवेश करणार आहे. अशातच खर्मस पर्वाचा लवकरच शेवट होईल. शुभ कार्यांवरील बंदी उठवली जाणार आणि ग्रहांच्या स्थितीत बदालांमुळे काही राशींतील लोकांचे भाग्य उजळण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

2/4

ए्प्रिल महिना हा वृषभ राशीतील लोकांसाठी नवीन आशा घेऊन येणारा आहे.  शनीच्या उदयामुळे तुमचा दिवस पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात नफा मिळवण्याची केवळ शक्यता नाही, तर मालमत्तेतील गुंतवणूकीतून भविष्यात मोठा फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. 

Astrology

3/4


तूळ राशीचा विचार केल्यास एप्रिल महिन्यात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची अधिक शक्यता आहे. आर्थिक लाभामुळे बँक खात्यातील शिल्लक ठेवी वाढण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

4/4

तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जुन्या ओळखींना फायदा होईल. तुमच्या भावंडांच्या पाठिंब्याने महत्त्वाची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन घर आणि वाहन खरेदी करण्याची योजना करू शकता. 

हे वाचलं का?