Astrology : राहू गोचर 2026, 'या' राशीतील लोकांचा सुवर्णकाळ होणार सुरू, पैशांचा पडणार पाऊस

मुंबई तक

• 01:20 PM • 30 May 2026

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम हा सर्व राशींवर होतो. तीन राशी अशा की, ज्याच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बळकटी आणि अनपेक्षित लाभ मिळण्याची अधिक अपेक्षा आहे. 

follow google news
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार,  राहूच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम हा सर्व राशींवर होतो. तीन राशी अशा की, ज्याच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बळकटी आणि अनपेक्षित लाभ मिळण्याची अधिक अपेक्षा आहे. 
 

Astrology

2/5

राहूचे गोचर क्षेत्र हे मेष राशीसाठी शुभ परिणामकारक आणू शकतात. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना अचानकपणे गती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अधिक शक्यता आहे, तर व्यवसायात असलेल्यांना नवीन संधी आणि फायदेशीर मार्ग सापडू शकतात. याशिवाय, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची आणि पूर्वी अडकलेला निधी परत मिळवण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

मिथुन 

या राशीच्या व्यक्तीसाठी हे संक्रमण आत्मविश्वास, प्रभाव आणि शौर्य वाढवणारे ठरू शकते. तुमची वक्तृत्वकला आणि बुद्धिमत्ता या कार्यक्षेत्रात आणि समाजात तुमची प्रतिष्ठा मजबूत करेल. विरोधक कमकुवक होण्याची शक्यता आहे. विरोधक कमकुवत होण्याची शक्यता असून जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

मेष  

मेष राशीसाठी राहूचे हे गोचर शुभ परिणाम आणू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना अचानकपणे गती मिळण्याची अधिक शक्यता आहे. नोकरदारांना कामात पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

मिथुन 

मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी हे संक्रमण आत्मविश्वास, प्रभाव आणि शौर्य वाढवणारे ठरू शकते. तुमची वक्तृत्वकला आणि बुद्धिमत्ता कार्यक्षेत्रात आणि सामाजात तुमची प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल. जुन्या वाद मिटण्याची अधिक शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp