आजपासून आव्हानात्मक योगाचा प्रभाव, 'या' राशीतील लोकांच्या अडचणीत वाढ; ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
मुंबई तक
• 01:29 PM • 02 May 2026
Astrology : द्रिक पंचांगानुसार, या आव्हानात्मक योगाचा प्रभाव आजपासून सुरु होणार, तसेच 29 जून 2026 पर्यंत टिकेल, ज्यामुळे जीवनात अचानक बदल होऊन परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होईल, याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT


1/6
मे 2026 महिना ज्योतिषीयदृष्ट्या मोठी उलथापालथ होण्याची अधिक शक्यता आहे. ज्यात शुभ राजयोगांसोबतच अशुभ खप्पर योग निर्माण होत आहे.


2/6
द्रिक पंचांगानुसार, या आव्हानात्मक योगाचा प्रभाव आजपासून सुरु होणार, तसेच 29 जून 2026 पर्यंत टिकेल, ज्यामुळे जीवनात अचानक बदल होऊन परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होईल, याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT


3/6
मकर
मकर राशीच्या व्यक्तींसाठी कार्यालयात वादविवाद आणि कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे सामाजिक प्रतिमेवर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे.


4/6
मीन
मीन राशीच्या लोकांना अस्थिर वाटू शकते आणि खर्चात वाढ होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे भावनांच्या आहारी जाऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नये.
ADVERTISEMENT


5/6
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांचा आरोग्याबाबत सावध राहवे लागेल आणि आपल्या योजना गोपनीयता ठेवण्यासोबतच आपल्या गुप्त शत्रूंपासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाची बाब आहे.


6/6
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना मानसित ताण आणि कामात अडथळा निर्माण होईल, तसेच आर्थिक निर्णयांमध्ये छोटी चूक देखील महागात पडू शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT












