Astrology : बुध ग्रह चित्रा नक्षत्रात होणार गोचर, 'या' राशींना भरघोस फायदा

मुंबई तक

• 12:32 PM • 21 Sep 2026

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 21 सप्टेंबर 2026 रोजी बुद्धि आणि व्यापारचा कारक म्हणून बुध ग्रह हा मंगळ ग्रह स्वामित्व नक्षत्रात 1 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. काही राशीतील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत. 

Google CTA
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 21 सप्टेंबर 2026 रोजी बुद्धि आणि व्यापारचा कारक म्हणून बुध ग्रह हा मंगळ ग्रह स्वामित्व नक्षत्रात 1 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. काही राशीतील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत. 
 

Astrology

2/5

तसेच चित्रा नक्षत्राची निर्मिती ही कला आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जाते. अशातच बुध ग्रह हा मंगळ ग्रहाच्या नक्षत्रात संक्रमण होणार असून अत्यंत शुभ आणि अद्भूत योग निर्माण होणार आहे. यामुळे लोकांची कौशल्ये आणि तर्कशक्ती मजबूत होते. 
 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना या बुध ग्रहाच्या संक्रमणाचा सर्वाधिक फायदा होईल. आपली एकाग्रता वाढेल आणि तुम्ही ट्रेंडिग किंवा शेअर बाजारात असाल तर, चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

बुध 

बुध ग्रहाच्या गोचरामुळे संवाद कौशल्यात वाढ होईल. विपणन, माध्यम किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळणार आहे. आपले अडकलेले पैसे परत मिळतील आणि तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढले. 
 

Astrology

5/5

मकर

हे संक्रमण मकर राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक जीवनात नवीन ऊर्जा भरेल. तुमच्या कामाच्या गतीमुळे आणि कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे आपले बॉस प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल आणि व्यावसायात भरीव आर्थिक फायदा मिळेल.
 

हे वाचलं का?