Astrology : वैशाख अमावस्येला शनीची गती बदलणार, 'या' राशीतील लोकांनी सावधानता बाळगावी

मुंबई तक

• 12:52 PM • 17 Apr 2026

Astrology : शनि ग्रहाचे राशीचक्र किंवा नक्षत्रातील स्थित्यंतर नेहमीच महत्त्वपूर्ण मानले जाते, त्याचा प्रभाव काही राशीतील लोकांवर कोणत्याही प्रकारे जाणवेल. काही राशींना याचा फायदा होईल, तर काही राशींना आव्हानाचा सामना करावा लागतो. 

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्राच्या मते, शनि देव हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह आहे. आज 17 एप्रिल 2026 रोजी, शनि ग्रह आपली स्थिती बदलून उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करेल, आजही तो याच स्थितीत राहणार आहे. 
 

Astrology

2/5

शनि ग्रहाचे राशीचक्र किंवा नक्षत्रातील स्थित्यंतर नेहमीच महत्त्वपूर्ण मानले जाते,  त्याचा प्रभाव काही राशीतील लोकांवर कोणत्याही प्रकारे जाणवेल. काही राशींना याचा फायदा होईल, तर काही राशींना आव्हानाचा सामना करावा लागतो. 

Astrology

3/5

मेष

मेष राशीचे लोक आधीपासून शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत. शनीची स्थितीच्या बदलामुळे नोकरी किंवा करिअरमध्ये अचानक बदल किंवा अडथळे निर्माण येऊ शकतात. यासाठी लोकांनी घाईने निर्णय घेऊ नका आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला जातो. 
 

Astrology

4/5

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अस्थिर असण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायातील स्थिरता कमी होईल आणि कौटुंबिक जीवनात मदभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम आणि मानसिक संतुलन बिघडेल. 
 

Astrology

5/5

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. कामाला विलंब होऊ शकतो आणि मेहनतीचे फळ मिळणार नाही. यासाठी संयम आणि कठोर परिश्रमाचे सातत्य टिकवणे महत्त्वाचे आहे.

हे वाचलं का?
follow whatsapp