Astrology : राहू-केतूचे गोचर, 'या' राशींचे नशीब चमकणार
मुंबई तक
• 12:08 PM • 30 Jul 2026
astrology : राहु आणि केतू यांच्यात गोचर होणार आहे. हे गोचर महत्त्वपूर्ण मानले जाणार आहे. 5 डिसेंबर 2026 रोजी राहु ग्रह हा कुंभ राशीतून मकर राशीत आणि केतू हा सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. 18 महिन्यानंतर होणारा हा बदल काही राशींच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतू यांच्यात गोचर होणार आहे. हे गोचर महत्त्वपूर्ण मानले जाणार आहे. 5 डिसेंबर 2026 रोजी राहु ग्रह हा कुंभ राशीतून मकर राशीत आणि केतू हा सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. 18 महिन्यानंतर होणारा हा बदल काही राशींच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल.


2/5
वृषभ
या राशीच्या लोकांसाठी हा गोचर सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आपली खोळंबलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत बदल घडणार आहे.
ADVERTISEMENT


3/5
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना विदेशी यात्रेचा योग बनणार आहे. व्यापारात नवीन प्रकल्प सुरू होतील आणि चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये बदलणाऱ्यांना हा सुवर्णकाळ आहे.


4/5
कन्या
कन्या राशीच्या लोकांना आर्थिक स्थितीत मोठी वाढ होणार आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन आणि नवीन काम मिळण्याचे संकेत आहेत.
ADVERTISEMENT


5/5
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना समस्यांचा कमी पाठलाग करता येईल. संपत्तीच्यादृष्टीने यश देखील मिळेल. कौटुंबिक विवाद सुधारतील आणि व्यवसायाची नवीन योजना साकार होईल.
ADVERTISEMENT











