Astrology : शनीची वक्री गती, 'या' राशीचं अवघड होणार
मुंबई तक
• 03:19 PM • 28 Jul 2026
Astrology : द्रिक पंचांगानुसार, शनिदेव हा 27 जुलै रोजी मीन राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. 11 डिसेंबर 2026 पर्यंत उल्ट्या दिशेत चालत जाईल. वक्री शनिमुळे अनेक राशींच्या कामात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये अधिककरून आर्थिक परिस्थिती हालाखीची होईल आणि ताण वाढेल. याचा पाच राशींवर परिणाम होईल.
ADVERTISEMENT


1/6
द्रिक पंचांगानुसार, शनिदेव हा 27 जुलै रोजी मीन राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. 11 डिसेंबर 2026 पर्यंत उल्ट्या दिशेत चालत जाईल. वक्री शनिमुळे अनेक राशींच्या कामात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये अधिककरून आर्थिक परिस्थिती हालाखीची होईल आणि ताण वाढेल. याचा पाच राशींवर परिणाम होईल.


2/6
मेष
मेष राशीतील लोकांसाठी शनी ग्रहाची वक्री ही व्यावसायिक परिस्थितीत आव्हाने निर्माण करू शकतील. अचानकपणे वाढलेले खर्च समोर येऊ शकतात. आपले बजेट देखील बिघडू शकते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/6
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी घाईत कोणताही निर्णय घेऊ नये. कामाच्या धावपळीने शरीर आणि मानसिक तणाव निर्माण होईल.


4/6
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक बाबींसाठी किंवा काही घेवाण देवाणीसाठी महत्त्वाचा आहेत. आपल्या तोंडावर ताबा ठेवावा आणि वायफळ बोलू नये.
ADVERTISEMENT


5/6
कन्या
कन्या राशीच्या लोकांना शनीच्या वक्री गतीमुळे वैवाहिक जीवनात चढ-उतार आणण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत अनेकदा गैरसमज निर्माण होऊ शकतो. धैर्य राखून आपल्या साथीदारासोबत चर्चा करून समस्या सोडवा.


6/6
मीन
शनी देव हा वक्री चालत असून, या राशीतील लोकांवर याचा प्रभाव आहे. मनात भीती, चिंता किंवा निर्णय न घेण्याची स्थिती निर्माण होणे. कष्ट करूनही कष्टाचं फळ मिळण्याच वेळ लागू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT











