Astrology : शनीदेवाची उलटी चाल, 'या' राशींच्या लोकांवर संकट ओढावणार

मुंबई तक

13 Jul 2026 (अपडेटेड: 13 Jul 2026, 11:42 AM)

Astrology : न्याय देवता अशी शनिदेवाची ओळख निर्माण झाली आहे. नऊ ग्रहांपैकी सर्वात मंद गतीचा ग्रह असलेला शनिदेव लवकरच आपला मार्ग बदलणार आहे. 27 जुलै 2026 रोजी शनिदेवाची वक्री निर्माण होईल. शनिदेवाची हिच वक्री डिसेंबर 2026 पर्यंत राहील. यामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील. 

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचर आणि त्यांच्या परिस्थितीत झालेल्या बदलाला महत्त्वपूर्ण मानले जाते. न्याय देवता अशी शनिदेवाची ओळख निर्माण झाली आहे. नऊ ग्रहांपैकी सर्वात मंद गतीचा ग्रह असलेला शनिदेव लवकरच आपला मार्ग बदलणार आहे. 27 जुलै 2026 रोजी शनिदेवाची वक्री निर्माण होईल. शनिदेवाची हिच वक्री डिसेंबर 2026 पर्यंत राहील. यामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील. 
 

Astrology

2/5

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या या वक्रीच्या गतीमुळे करिअर आणि आर्थिक परिस्थितीत मोठी उलथापालथ निर्माण होऊ शकते.  नोकरदारांना अचानकपणे कामाच्या भरात लक्षणीय वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत समन्वय बिघडू शकतो. 
 

Astrology

3/5

कर्क 

कर्क राशीचे लोक आधीच शनीच्या प्रभावाखाली आहेत. शनीच्या वक्री गतीमुळे त्यांच्या अडचणीत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवरील तणाव आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच वाहन चालवताना निष्काळजीपणा टाळावा. 
 

Astrology

4/5

मकर 

मकर राशीचे लोक सध्या शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून जाताहेत. शनिदेव मोठी परीक्षा घेण्याची चिन्हे आहेत. बँक खात्यातील रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. पैसे उधार देऊ नये, कारण पैसे परत मिळवणे कठीण होऊन जाईल. 
 

Astrology

5/5

मीन 

मीन राशीचे लोक सध्या शनीच्या साजेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात जाताना दिसताहेत. शनीच्या वक्रीमुळे या राशीतील लोकांना मानसिक त्रास होईल. कामात व्यत्यय येण्याची शक्यता. मानसिक तणावामुळे निद्रनाश होण्याची चिन्हे आहेत.

हे वाचलं का?