कलात्मक राजयोगामुळे 'या' राशीतील लोकांचे चमकेल नशीब, काही राशीतील लोकांना शेअरबाजार, लॉटरीतून चांगला परतावा मिळणार

मुंबई तक

04 Aug 2025 (अपडेटेड: 04 Aug 2025, 09:37 AM)

Astrology : 20 जुलै 2025 पासून ज्योतिषशास्त्रानुसार दुर्मिळ योगायोग निर्माण झाला आहे. याचा काही राशीतील लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसतो.

follow google news
Astrology

1/5

कालात्मक राजयोग 2025: 20 जुलै 2025 रोजीपासूनज्योतिषशास्त्रानुसार दुर्मिळ योगायोग निर्माण झाला आहे. शुक्र ग्रह हा आधीच त्याच्या वृषभ राशीत आहे. तर चंद्र ग्रहाने देखील वृषभ राशीत प्रवेश केला आहे. या युतीमुळे कालात्मक राजयोग निर्माण झाल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. 

Astrology

2/5

या राशीत दोन ग्रह जेव्हा एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा त्याचा जीवनाच्या सृजनशीलतेवर सकारात्मक परिणाम होतो. याचा काही राशीतील नोकरदारांना चांगला फायदा निर्माण होईल. तसेच आर्थिक लाभही मिळेल, तर जाणून घेऊयात अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत. 
 

Astrology

3/5

कन्या राशी

कन्या राशीतील लोकांना चांगला आर्थिक फायदा होईल. या योगामुळे धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून भेट द्याल. तसेच जुन्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. तसेच कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी, हा काळ करिअर वाढीचे संकेत घेऊन आला आहे. तुमच्या राशीच्या दहाव्या घरात राजयोग निर्माण होणार असून काम आणि व्यवसायाशी संबंधित आहे. व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तीच नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

कर्क राशी

कलात्मक राजयोगाचा कर्क राशीवरीही चांगला परिणाम होईल. शेअरबाजार, लॉटरीतून चांगले पैसे मिळणार आहे. तसेच चंद्र ग्रहाचा योग असल्याने चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?
follow whatsapp