Astrology: सूर्याचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

मुंबई तक

• 11:49 AM • 04 Aug 2026

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देवाचे नक्षत्र ही एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना मानली जातो. आज सूर्य बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह हा 17 ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील, या बदलाचा अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडेल.  

Google CTA
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देवाचे नक्षत्र ही एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना मानली जातो. आज सूर्य बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.  सूर्य ग्रह हा 17 ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील. या बदलाचा अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडेल.  
 

Astrology

2/5

बुध 

जेव्हा आत्म्याचा कारक मानला जात असून सूर्य हा बुद्धिचा कारक असून बुध ग्रहाच्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा व्यक्तीची कार्यक्षमता आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते. या राशीबाबत प्रामुख्याने काही राशींसाठी आर्थिक लाभ होईल. 
 

Astrology

3/5

वृषभ 

वृषभ राशीसाठी हा काळ नक्षत्रात आर्थिक आघाडीवर उत्कृष्ट परिणाम घेऊन येतो. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील. नोकरदारांना पदोन्नती, बोनस किंवा प्रोत्साहन मिळू शकते. बऱ्याच कळापासून अडकलेले किंवा गमावलेले पैसे आता परत मिळतील. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीचा स्वामी स्वत: बुध आहे, त्यामुळे गोचर तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. व्यावसायिक एक मोठा आणि फायदेशीर सौदा निश्चित करू शकतात. शेअर बाजार किंवा मालमत्तेत जुन्या गुंतवणुकीतून आता उत्कृष्ट परतावा मिळेल. 
 

Astrology

5/5

धनु 

गोचरामुळे या काळात धनु राशीच्या व्यक्तींना भाग्याचा आशीर्वाद लाभणार आहे. अचानकपणे झालेल्या आर्थिक लाभामुळे तुमच्या बँक खात्यातील शिल्लक झपाट्याने वाढेल. तुमच्या रखडलेल्या योजनांना कृतीत आणण्यासाठी ही योग्य वेळ आहे.  
 

हे वाचलं का?