सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे भवितव्य उजळणार

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 12:36 PM)

Astrology : पंचांगानुसार, 15 जून 2026 रोजी, सूर्य ग्रह आपल्या राशीचा निरोप घेऊन मिथुन राशीत प्रवेश करेल. याच संक्रमणाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होईल, मात्र यापैकी काही राशींचे भाग्य उजडेल. 

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रात सर्वात शक्तिशाली आणि ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य, लवकरच आपली राशी बदलणार आहे. प्रत्येक राशीबाबत केवळ आपल्या सभोवतालचे केवळ वातावरणच बदलत नसून जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून येण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार, उद्या 15 जून 2026 रोजी, सूर्य ग्रह आपल्या राशीचा निरोप घेऊन मिथुन राशीत प्रवेश करेल. याच संक्रमणाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होईल, मात्र यापैकी काही राशींचे भाग्य उजडेल. 
 

Astrology

2/5

मेष 

मेष राशीतील लोकांना हे संक्रमण अगदी महत्त्वपूर्ण आणि सुवर्णसंधी देणारं आहे. आजपासून ऊर्जा आणि धैर्य अनुभवण्यास मिळेल. कार्यालयात असो किंवा व्यवसायात लोक नेतृत्वगुणांची प्रशांसा करतील. 
 

Astrology

3/5

मिथुन 

सूर्यदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, यामुळे तुम्हाला सर्वाधिक फायदा होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, नोकरदारांची पदोन्नती वाढून वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.  
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीबाबत बोलायचं झाल्यास, जिचा स्वामी हा स्वत: सूर्यदेव आहे. हेच संक्रमण या राशीच्या व्यक्तींसाठी पैशांचा पूर आणू शकते. तुमच्या उत्पन्नात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांना आराम करण्याचा अनुभव मिळेल. तसेच अभ्यासात आणि करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम दिसेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्ने साकार होण्याची शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?