'या' राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी बॉसच्या ओरडा खाव्या लागतील, तर काही राशीतील लोकांना...

मुंबई तक

• 02:08 PM • 05 Jan 2026

Astrology : आज सोमवार, 5 जानेवारी 2026 रोजीचे दैनिक राशीभविष्य. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार हे भविष्य आहे. प्रत्येक राशीचे भविष्य खालीलप्रमाणे आहे.

follow google news
Astrology

1/5

आज सोमवार, 5 जानेवारी 2026 रोजीचे दैनिक राशीभविष्य. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार हे भविष्य आहे. प्रत्येक राशीचे भविष्य खालीलप्रमाणे आहे

Astrology

2/5

मेष राशी 

या राशीतील लोकांचा कल हा अध्यात्माकडे अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे सहकारी एका विशेष धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करतील. तुम्हाला वैयक्तिकरित्या तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल करण्याची आवश्यकता आहे.

Astrology

3/5

वृषभ राशी 

या राशीतील लोकांना आज, अचानकपणे येणाऱ्या गंभीर समस्यातून मार्ग काढू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीने शैक्षणिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते. 

Astrology

4/5

वृश्चिक राशी 

या राशीतील लोकांनी मित्रांसोबत लांब प्रवासाला जाण्याचा आणि पार्टी करण्याचं नियोजन आखू शकता. तसेच नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठं आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. 

Astrology

5/5

मकर राशी 

या राशीतील लोकांवर कामाच्या ठिकाणी बॉस एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतो. तसेच ऑफीसमध्ये जपून रहा, तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

हे वाचलं का?
follow whatsapp