Astrology : 'या' तारखेपासून त्रिग्रही योगाची निर्मिती, सूर्य, बुध आणि चंद्राच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळणार

मुंबई तक

• 12:59 PM • 10 Jun 2026

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून 2026 रोजी एक विशेष खगोलीय संयोग निर्माण होणार आहे. याच दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र ग्रह एकाच वेळी मिथुन राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत प्रभावशाली मानला जातो. 

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून 2026 रोजी एक विशेष खगोलीय संयोग निर्माण होणार आहे. याच दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र ग्रह एकाच वेळी मिथुन राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत प्रभावशाली मानला जातो. 
 

Astrology

2/5

सिंह 

सिंह राशीवर सूर्याचे अधिपत्य आहे, ज्यामुळे या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या वरिष्ठांना पाठिंबा मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे. कौटुंबिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक सौहार्दपूर्ण होतील. 

Astrology

3/5

कन्या 

कन्या राशीचा बुध ग्रह हा स्वामी ग्रह असल्याने ही युती त्यांच्यासाठी अधिककरून शुभ मानली जाते. भागीदारांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकून आहे. लेखन आणि डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

तूळ 

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहयोग रखडलेल्या कामाला गती देऊ शकतात. काम किंवा व्यवसायाशी संबंधित छोटो प्रवास भविष्यात आर्थिक लाभ मिळवू शकतात. 
 

Astrology

5/5

मिथुन 

मिथुन राशीत ही युती होत असून तिचा सर्वाधिक प्रभाव हा मिथुन राशींच्या व्यक्तींना जाणवू शकतो. करिअरमध्ये प्रगती, रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणे आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलं का?
follow whatsapp