'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात धोक्याची घंटा, काय सांगतंय राशीभविष्य?
मुंबई तक
11 Nov 2025 (अपडेटेड: 11 Nov 2025, 08:49 PM)
Astrology : मंगळ ग्रहाचे त्याच्या स्वत:च्या वृश्चिक राशीत प्रवेश केला. अशातच मंगळ ग्रहाच्या हालचालीने अनेक राशींमध्ये महत्त्वाचे बदल घडले जात आहेत.
ADVERTISEMENT

1/4
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाचे त्याच्या स्वत:च्या वृश्चिक राशीत प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रात, मंगळाला धैर्य, ऊर्जा, शक्ती, जमीन, संपत्ती आणि युद्धाचा कारक मानले जाते. मंगळ ग्रहाच्या हालचालीने अनेक राशींमध्ये महत्त्वाचे बदल घडले जात आहे.

2/4
धनु राशी :
मानसिक शांती भंग होऊ शकते आणि अनावश्यक खर्च वाढू शकतात. आर्थिक योजनांमध्ये अडथळा निर्माण येऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

3/4
मेष राशी :
मेष राशीतील लोकांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या रागांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असेल. कामाच्या ठिकाणी वाद टाळावा, तसेच वाहन चालवताना काळजी घ्यावी, जेणेकरून अपघातासारखी दुर्घटना होऊ नये.

4/4
वृषभ राशी :
खर्चात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील संवादाचा अभाव तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि व्यवसाय भागीदारीसोबत सावधगिरी बाळगावी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT






