चंद्र ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश, 'या' लोकांनी करिअर आणि आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगावी
मुंबई तक
• 01:30 PM • 30 Mar 2026
Astrology : चंद्र ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने भावनिक स्थिरता निर्माण होईल. तसेच काही लोकांमध्ये नवीन निर्णय घेण्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. बुध ग्रह शनिचा प्रभाव सक्रिय असल्याने करिअर आणि आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगा. जाणून घ्या एकूण राशीभविष्य.
ADVERTISEMENT


1/5
आज चंद्र ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने भावनिक स्थिरता निर्माण होईल. तसेच काही लोकांमध्ये नवीन निर्णय घेण्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. बुध ग्रह शनिचा प्रभाव सक्रिय असल्याने करिअर आणि आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगा. अशातच आज 30 मार्च 2026 रोजी अप्रत्यक्षित आर्थिक लाभ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.


2/5
मेष
मेष राशीतील लोकांच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन प्रकल्प सुरु करा, तसेच आपल्याला आपल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात गोड क्षण, पण आरोग्याची काळजी घ्यावी.
ADVERTISEMENT


3/5
वृषभ
वृषभ राशीतील लोकांनी कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होऊन खर्चावर नियंत्रण ठेवावे.


4/5
मिथुन
बौद्धिक कामात यश, परीक्षा किंवा स्पर्धेत चांगले गुण मिळण्याची अधिक शक्यता आहे. प्रवास होण्याची शक्यता तसेच आर्थिक लाभ अपेक्षित आहे.
ADVERTISEMENT


5/5
वृश्चिक
आज काही जुने मुद्दे पुन्हा समोर येण्याची अधिक शक्यता आहे. करिअरमध्ये बदल घडण्याची शक्यता आहे. प्रेमात भावनिक तणाव निर्माण होईल, तसेच आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
ADVERTISEMENT





