ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस 'या' राशीतील लोकांसाठी महत्त्वाचा, तर काहीचं आरोग्य बिघडण्याची शक्यता
मुंबई तक
• 01:20 PM • 11 Jan 2026
Astrology : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, याचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतो.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. वैदिक ज्योतिषानुसार, चंद्र ग्रहाचे राहू मीन राशीत प्रवेश होत आहे, तसेच केतू हा कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ही घटना दर 18 महिन्यानंतर घडते. याचाच काही राशीतील व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक वृद्धी, कर्म आणि भाग्य यावर प्रभाव टाकला जाऊ शकतो.

2/5
मेष : या राशीतील लोकांची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधला जाईल. विश्रांतीच्या दिवशी मनावरचा ताण हा कमी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

3/5
वृश्चिक: वृश्चिक राशीतील लोकांचा त्रास वाढेल, या राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आयुष्यात संयम बाळगावा.

4/5
कुंभ: या राशीतील स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल, असं राशीभविष्य सांगतं.
ADVERTISEMENT

5/5
तुळ: या राशीतील लोकांनी आपल्या कुटुंबासोबत स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्यावा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील असं राशीभविष्य सांगतं
ADVERTISEMENT










