जन्माष्टमीपूर्वी शनिदेवाचा त्रिएकदश योग, काही राशीतील लोकांचा खिसा कधीही राहणार नाही रिकामा, जाणून घ्या राशिभविष्य

मुंबई तक

13 Aug 2025 (अपडेटेड: 13 Aug 2025, 09:12 AM)

Astrology : शनि ग्रह हा दीड वर्षानंतर राशी बदलणार आहे. याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होईल. यामुळे संबंधित राशीतील लोकांच्या आयुष्यात काही अंशी प्रमाणात बदल घडून येऊ शकतो. 

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, शनिदेव हा कर्म आणि न्यायाचा देवता मानला जातो. एकूण 9 ग्रहांपैकी शनि ग्रह हा एक महत्त्वपूर्ण ग्रह मानला जातो. अशावेळी शनि ग्रह हा  मीन राशीत वक्री होणार आहे. शनि ग्रह हा दीड वर्षानंतर राशी बदलणार आहे. याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होईल. यामुळे संबंधित राशीतील लोकांच्या आयुष्यात काही अंशी प्रमाणात बदल घडून येऊ शकतो. 
 

Astrology

2/5

कर्क राशी : कर्क राशीतील लोकांसाठी त्रिएकादशी योग सकारात्मक परिणाम घडवतील.यादरम्यान,वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहू शकते. आर्थिक स्थिती आणखी चांगली रहिल आणि पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. शांत डोक्याने विचार करून आपण पाऊल उचलावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. 
 

Astrology

3/5

वृश्चिक राशी : वृश्चिक राशीतील लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येणारा आहे. कुटुंबात सुख शांतीचं वातावरण असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. करिअरमध्ये यश मिळवायचे असल्यास कष्ट करावे आणि योग्य दिशेकडे वाटचाल करावी, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.

Astrology

4/5

कुंभ राशी : कुंभ राशीतील लोकांसाठी हा योग अगदी लाभदायी आहे. या राशीतील लोकांना आपल्या कष्टाचे फळ मिळणार आहे. खोळंबलेली कामं पूर्ण होण्यास मदत होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात रुची वाढण्याची शक्यता असल्याचं राशीभविष्य सांगते. आर्थिक पक्ष आणि आत्मविश्वासात वृद्धी होईल. सकारात्मक विचार घेऊनच पुढचे पाऊल टाका, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
 

Astrology

5/5

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रिएकादश योगाचा प्रभाव या राशीतील लोकांच्या जीवनावर परिणाम करणारा आहे. याचे शुभ लक्षण आहेत. शनिदेवाची कृपा दृष्टी अनुभवण्यासाठी सकारात्मक कर्म आणि संयम राखला पाहिजे. 

हे वाचलं का?
follow whatsapp