तब्बल 18 वर्षानंतर तयार होणार 'दरिद्र योग' काही राशीतील लोकांना मिळणार मोठा फायदा
मुंबई तक
• 09:36 AM • 24 Aug 2025
Daridra Yog 2025 वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 17 ऑगस्ट रोजी सूर्य ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याची केतुशी युती होऊन एक योग तयार होणार आहे, त्याच योगाला दरिद्र योग म्हणतात. हा योग तब्बल 18 वर्षानंतर आला आहे. याचा देश आणि जागतिक पातळीवर परिणाम होईल.
ADVERTISEMENT


1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 17 ऑगस्ट रोजी सूर्य ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याची केतुशी युती होऊन एक योग तयार होणार आहे, त्याच योगाला दरिद्र योग म्हणतात. हा योग तब्बल 18 वर्षानंतर आला आहे. याचा देश आणि जागतिक पातळीवर परिणाम होईल.


2/5
दरिद्र योगामुळे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित असंख्य समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. या योगाचा राशींवर परिणाम होण्याची शक्यता आहे, परंतु विशेषतः मेष राशी, वृषभ राशी, आणि धनु राशीच्या लोकांना सावधानता बाळगण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
मेष राशी :
मेष राशीतील लोकांच्या आरोग्यासाठी हे संयोजन त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः हृदयरोगाचा धोका वाढण्याची संभावना आहे. गर्भवती महिलांनी देखील विशेष खबरदारी घ्यावी.


4/5
वृषभ राशी :
वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण वाढण्याची संभावना अधिक आहे. या राशीतील लोकांना आपल्या आईच्या आरोग्याची चिंता भासू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत अडथळे निर्माण येऊ शकतात. तथापि, आर्थिक स्थितीत काही सुधारणा अपेक्षित आहेत आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
धनु राशी :
हा दरिद्र योग धनु राशीतील लोकांसाठी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजात मिळणारा adr kuthe tri kmi होण्याची शक्यता आहे, हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याची गरज वाढते.
ADVERTISEMENT
