Today Gold Rate : इराण आणि इस्त्रायलमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडत असल्याचं समोर आलं आहे. आज 21 जून 2025 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 10108 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 9265 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 7581 रुपये झाले आहेत. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव एक लाख रुपयांच्या पार झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92 हजारांच्या पुढे गेले आहेत. तर चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 113000 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे भाव
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> पैशांचा माज, बड्या बापाच्या लेकीनं मर्सडिझनं दुचाकीला दिली धडक, पती-पत्नी दोघेही हवेत फेकले...
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100780 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92380 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळून पत्नी बॉयफ्रेंडसोबत छू....बाई काय हा प्रकार?
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92350 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
