Gold Rate Today : सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं! चांदीची चमकही वाढली, आजचे भाव वाचून टेन्शनच वाढेल
इराण-इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या किंमतीही गगनाला भिडत असल्याचं समोर आलं आहे. आज शुक्रवारी 20 जून 2025 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
तसच चांदीच्या किंमतीही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101220 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92810 रुपये झाले आहेत. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Exclusive: सोनाराने अवघ्या 20 रुपयात दिला सोन्याचा दागिना, 'ते' आजी-आजोबा पाहा आता काय म्हणाले!
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100510 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92130 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> 16 वर्षांच्या मेव्हणीवर जडला दाजींचा जीव, गरोदरही राहिली अन् घडली थरकाप उडवणारी घटना
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100480 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92100 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
