मज्जाच मज्जा! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, एका क्लिकवर वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी 29 मे रोजी म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:41 PM • 29 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आज सोन्याच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

24 आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी 29 मे रोजी म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत 400 रुपयांची घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97100 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 88900 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

हे वाचलं का?

भारतात का होतेय सोन्याच्या दरात घट?

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. डॉलर, रुपयामध्ये होणारे चढउतार आणि अमेरिकेकडून EU वर टॅरिफ वाढवण्यात आल्याने सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळेल.

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97070 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88980 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> कोयत्याचे 17 वार, सूर्यकांतने तडफडत जीव सोडला, बाप-लेकानं कुणाचंच ऐकलं नाही, वाद नेमका काय?

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> मामाच्या मुलावर प्रेम पण कुटुंबाचा विरोध, 16 वर्षाच्या मुलीने थेट... ठाण्यातील धक्कादायक घटना

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88950 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp