Today Gold Rate : देशभरात आज शनिवारी 24 मे 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट झाल्याचं समोर आलं आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98000 रुपयांच्या खाली आले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपयांहून कमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
अन्य प्रमुख शहरांमध्येही हाच ट्रेंड दिसत आहे. याचसोबत चांदीच्या किंमतीही घसरल्या आहेत. यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89 हजारांच्या पुढे गेले आहेत. दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89540 रुपये झाले आहेत. चांदीच्या भावातही आज शनिवारी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. चांदीचे भाव 100 रुपयांनी कमी होऊन प्रति किलोग्रॅम 99900 रुपयांवर पोहोचले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89930 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Personal Finance: तुमचे पैसे डबल करण्यासाठी 'या' आहेत भन्नाट स्कीम
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे, मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रात येणार तुफान पाऊस
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98080 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89900 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
